Tally Prime Class in Kolhapur
Tally Prime Class in Kolhapur: Learn Accounting the Easy Way! Discover Tally Prime classes in Kolhapur! Learn about fees, what you'll study, and …
✅ १० वी नंतर पदवी पर्यंतच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना, व्यापार उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना, नोकरीची आवश्यकता असणाऱ्या गृहिणींना, अत्यंत उपयुक्त कोर्स ✅ संपूर्ण कोर्स मराठी माध्यमातून. ✅ प्रत्येकाला भरपूर प्रॅक्टीकलची सोय. ✅ आपल्या सोयीनुसार बॅचेस. ✅ कोर्समध्ये प्रत्यक्ष व्हौचर एन्ट्री फिड करण्यापासून ट्रेडींग अकौंट, प्रॉफिट अँन्ड लॉस अकौंट, बॅलन्सशीट फायनलायझेशन बरोबरच वेगवेगळे रिपोर्टस् प्रिटींग करण्यापर्यंतची सर्व माहिती शिकवली जाते. ✅ व्यापार उद्योगांना लागू असणाऱ्या विविध कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिली जाते. ✅ वर्ष संपले नंतर कराव्या लागणाऱ्या इन्कम टॅक्स, जी एस टी, ऑडीटची तयारी करणे विषयी माहिती दिली जाते. ✅ कोर्स नंतर अकौटींग क्षेत्रातील नोकरीसाठी आमचे कडून मार्गदर्शन केले जाते. ✅ नोकरी, व्यवसाय करताना अकौंटींग विषयी काही अडचणी, प्रश्न असलेस प्रत्यक्ष भेटून किंवा फोन वरुन मार्गदर्शन केले जाते. ✅ कोर्सची फी अत्यंत कमी असून हा कोर्स आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ✅ आम्ही तयार केलेला हा कोर्स इतरत्र कोठे ही नाही.
Tally Prime Class in Kolhapur: Learn Accounting the Easy Way! Discover Tally Prime classes in Kolhapur! Learn about fees, what you'll study, and …
tally classes near me in kolhapur Finding the right Tally classes in Kolhapur can be a game-changer for those aspiring to build a strong foundation i…
Shree Computer Education: Your Path to Tally Mastery in Kolhapur Elevate Your Accounting Skills with Expert Training Shree Computer Education , a pre…
Tally Course Fees in Kolhapur: What You Need to Know Are you curious about the costs of Tally courses in Kolhapur? You're in the right spot! Und…
Unlock Your Future: Tally Course in Kolhapur What is Tally? Tally is like a magic wand for businesses, making accounting super easy. If you’ve ever…
| दिवस | वेळ |
|---|---|
| सोमवार | 8:00 AM – 9:00 PM |
| मंगळवार | 8:00 AM – 9:00 PM |
| बुधवार | 8:00 AM – 9:00 PM |
| गुरुवार | 8:00 AM – 9:00 PM |
| शुक्रवार | 8:00 AM – 9:00 PM |
| शनिवार | 8:00 AM – 9:00 PM |
| रविवार | बंद |
२०६६ , ' ए ' वाॅर्ड , धोत्री गल्ली, दत्तकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शेजारी, गुरुवार पेठ , कोल्हापूर.
9623083915
Copyright (c) 2024. tallyclassesinkolhapur. All Right Reserved.